शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उकाडा अन् भारनियमनाने पुणेकर झाले हैराण

By admin | Updated: April 29, 2016 00:37 IST

उन्हाचा वाढता कडाका, त्यात दिवसभर दुरुस्तीसाठी शहराच्या अर्ध्याहून अधिक भागाचा खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे गुरुवारी पुणेकर हैराण झाले़

पुणे : उन्हाचा वाढता कडाका, त्यात दिवसभर दुरुस्तीसाठी शहराच्या अर्ध्याहून अधिक भागाचा खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे गुरुवारी पुणेकर हैराण झाले़ गेले काही दिवस उन्हाचा कडाका वाढत असून, फॅनही नुसता गरगरत फिरत असतो़ त्यातून थंड वाऱ्याऐवजी गरम वारे असल्याचे जाणवावे, इतका उकाडा आहे़ शहरातील कमाल तापमान सध्या ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहत आहे़ त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडण्याऐवजी घरात बसणे पुणेकर पसंत करताना दिसतात़ पण, गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून शहरातील अनेक भागांत दुरुस्तीच्या कामानिमित्त महावितरणने वीजपुरवठा खंडित केला़ यामुळे घरात बसणेही अवघड होऊन गेले होते़ वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक सिग्नल दिवसभर बंद होते़ त्यामुळे सकाळच्या वेळी काही ठिकाणी वाहतूककोंडी होताना दिसत होती़ काही ठिकाणी सायंकाळी ४, तर काही ठिकाणी ५ वाजता वीजपुरवठा पूवर्वत सुरू झाला़ पण, सिग्नल सुरू करण्यासाठी पोलीस कर्मचारी नसल्याने अनेक चौकातील सिग्नल सुरू नव्हते़ कात्रजपासून धनकवडी, पद्मावती, पौड रोड, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, डेक्कन परिसर, आपटे रोड, प्रभात रोड, रास्ता पेठ विभाग नगर रोड, खडकी, रहाटणी, भोसरीपर्यंतच्या भागातील वीजपुरवठा गुरूवारी खंडित होता़ या काळात महावितरणने नियमित दुरुस्ती, आॅईल फ्लिटरेशन, तारांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या तोडणे अशी कामे घेण्यात आली होती़