शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात ३७ मिमी पावसाची नोंद

By admin | Updated: June 5, 2016 21:05 IST

मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 5 - मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या पहिल्याच दिवशी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरणाच्या इतिहासात सर्वात नीचांकी पातळी या वर्षी झाली आहे. उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे ५२.५२ टक्क्यांपर्यंत गेली आहे.सध्या उजनी धरणाची पाणीपातळी ४८५३५२ दलघमी, एकूण पाणीसाठा १००५९२ दलघमी तर मृतसाठा उणे ७९६५९ दलघमी एवढा नोंदविण्यात आला आहे. मृतसाठा असणाऱ्या ६४ टीएमसी पाण्यापैकी तब्बल २८१३ टीएमसी पाणी वापरात आले आहे. यातील केवळ ३५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यात गाळाचे प्रमाण २५ टीएमसी असून केवळ पाणी म्हणून १० ते १२ टीएमसी पाणी उजनीत शिल्लक आहे.उजनीच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसात ३७४० मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे उजनी धरणात यंदा तरी पाणीसाठा होण्याची आशा निर्माण झाली आहे.या पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन आद्रता वाढल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण ६४० मिमीवरून ते ५२० मिमीवर खाली आले आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सुरुवात केली असली तरी उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या १८ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.