शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
2
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
4
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
5
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
6
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
7
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
8
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
9
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
10
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
11
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
12
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
13
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
14
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
15
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
16
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
17
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
18
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
19
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
20
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)

चिमुकल्या नेत्यांची आगळी निवडणूक

By admin | Updated: June 29, 2016 02:20 IST

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.

नवी मुंबई : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शाळेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. ऐरोलीतील सेंट झेविअर्स शाळेच्या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क म्हणजे काय आणि निवडणुकीविषयी सविस्तर माहिती मिळावी याकरिता शाळेच्या संसदेची निवडणूक घेण्यात आली. आवडत्या उमेदवाराला मतदान करत शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदानापूर्वी शाळेच्या आवारात, वर्गात मतदानाविषयी जनजागृती करणारे फलक तसेच मतदान केल्याने नक्कीच बदल घडू शकतो असा संदेश देण्यात आला. यामध्ये पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांनी मतपत्राच्या सहाय्याने मतदान केले तर, सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ई-मतदान केले. योग्य उमेदवार कसा निवडायचा, मतदान प्रक्रिया नेमकी कशी याचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. (प्रतिनिधी)