शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव यांचे शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: April 26, 2016 06:20 IST

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार, ७ मे रोजी कल्याण-डोंबिवली येथे महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.

डोंबिवली : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवार, ७ मे रोजी कल्याण-डोंबिवली येथे महास्वच्छता अभियानाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: उद्धव या अभियानात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.राज्यातील सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून भाजपाबरोबर शिवसेनेची खडाखडी झाली नाही, असा एकही दिवस गेलेला नाही. महापालिकेत सध्या युतीची सत्ता असली तरी येत्या मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकांत उभय पक्षांतील संघर्ष तीव्र होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या शक्तिप्रदर्शनाकडे पाहिले जात आहे.उपक्रम यशस्वी होण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात बैठक घेतली. त्या बैठकीला विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना बोलवण्यात आले होते. सर्व शिवसेना नगरसेवक तसेच अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक संस्था आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले होते. यानिमित्ताने दोन्ही शहरांमधील काही प्रभागांमध्ये घंटागाड्यांचे वाटप करणार असल्याचेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)