शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘उद्धव ठाकरे यांनीच माफी मागायला हवी’

By admin | Updated: September 29, 2016 02:52 IST

आपल्याच मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे माफी मागणार नाहीत, तर काय ‘सामना’चा शिपाई मागणार का, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे

ठाणे : आपल्याच मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राबाबत उद्धव ठाकरे माफी मागणार नाहीत, तर काय ‘सामना’चा शिपाई मागणार का, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ठाण्यातील सत्ताधारी पैशांसाठी सैराट झाले आहेत. प्रत्येकटेंडरची रक्कम ‘मातोश्री’वर जाते. त्यामुळेच त्यांना इथले नेते प्रिय झाले आहेत, असा आरोपही राणे यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात केला. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा एखादा जरी हल्ला झाला, तरी ते पंतप्रधानांची चेष्टा करत असत. आता ते पंतप्रधान असताना, त्यांचे हात आणि तोंड कोणी पकडले आहेत? आता ते का गोळ्या चालवत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला. काँग्रेसच्या पंतप्रधानांनी देशाला महासत्तेचा मार्ग दाखवला. पण मोदी देशाच्या जवानांना शहीद होण्याचा मार्ग दाखवत आहेत, अशी टीका करत त्यांनी मोदींना टार्गेट केले. राज्यातील सरकार हाताबाहेर गेले आहे. त्यामुळे विकास ठप्प आहे. म्हणून जनता नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपची लाट किनाऱ्यावर फुटली आहे. आता काँग्रेसची लाट उसळत असल्याने कामाला लागा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. (प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी पूर्ण अहवाल मांडा!मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष असताना भाजपचे तावडे यांनी निवेदन दिले, पण शिवसेनेचे एकही निवेदन आले नव्हते. आरक्षणाबाबत राणे समितीचा पूर्ण अहवाल सरकारने न्यायालयापुढे सादर केला नाही. अहवालातील सर्व मुद्दे आता तरी न्यायालयात सादर करावेत आणि चांगला वकील द्यावा, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला.