शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंचा जामीन फेटाळला

By admin | Updated: April 12, 2017 01:14 IST

‘खंडणी व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.

सातारा : ‘खंडणी व हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. दरम्यान, या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी दिली.लोणंदमधील सोना अलाईज कंपनीचे मालक राजीव जैन यांना १८ फेब्रुवारीला उदयनराजे यांनी येथील सर्किट हाउसवर बैठकीसाठी बोलावले होते. ‘कंपनीतील कामगारांचे काय झाले?’ असे विचारून उदयनराजे यांनी मारहाण केली. त्यानंतर उदयनराजे यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता. शहर पोलीस ठाण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह १५ जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. तर तीन जण अद्याप फरार आहेत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून, पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य!- खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे. सकृतदर्शनी फिर्यादीला मारहाण केल्याचा पोलिसांकडे पुरावा आहे. मात्र, तपास अर्धवट आहे. तसेच खंडणी स्वरूपात २४ लाख घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या कथित रकमेची रिकव्हरीही व्हायची आहे.- सर्किट हाउसवर असणाऱ्या सीसीटीव्ही फूटेजमध्येही फिर्यादी आणि संशयित येताना आणि जाताना दिसत आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षाने युक्तिवादामध्ये केली.