शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात सूर्यकिरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2017 20:19 IST

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात मंगळवारी सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 31 - करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवात मंगळवारी सूर्यकिरणे अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. किरणोत्सव मार्गातील अडथळे, मंदिरातील आर्द्रता यामुळे किरणांची तीव्रता कमी होत गेली आणि सूर्यास्ताआधी ६ मिनिटे किरणे मूर्तीवरून लुप्त झाली. श्रीअंबाबाईच्या उत्तरायण किरणोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली. यादिवशी सूर्यकिरणांची प्रखरता तीव्र होती. उत्तरायणात किरणे तिरक्या रेषेत मंदिरात येतात. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांनी किरणे मंदिर परिसरातील गरुड मंडपात आली. त्यानंतर इथे येईपर्यंत किरणांची तीव्रता योग्य होती. मात्र मंदिरात या काळात प्रचंड गर्दी असते. या गर्दीमुळे तापमान वाढते आणि त्यातून आर्द्रता वाढून किरणांची तीव्रता कमी होतो. त्यामुळे कासव चौकात सूर्यकिरणे आल्यानंतर त्यांची तीव्रता कमी झाली व ती मोजता आली नाहीत.  --------------सूर्यकिरणांचा प्रवास असा..महाद्वार रोड : ५ वाजून २० मिनिटे गरुड मंडप : ५ वाजून ३२ मिनिटेपितळी उंबरा : ६ वाजून २ मिनिटेदुसरी पायरी : ६ वाजून १० मिनिटे तिसरी पायरी : ६ वाजून १३ मिनिटे कटांजन : ६ वाजून १४ मिनिटे चरणस्पर्श : ६ वाजून १५ मिनिटे मूर्तीच्या कमरेपर्यंत : ६ वाजून १७ मिनिटे (छायाचित्र- आदित्य वेल्हाळ)