शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

टाइपरायटरची टिकटिक होणार बंद!

By admin | Updated: January 16, 2016 01:23 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जून महिन्यात टाइपरायटरवर अखेरची परीक्षा होणार आहे. यापुढे आता टायपिंगच्या परीक्षा संगणकावर घेण्याचा निर्णय २ जानेवारी रोजी घेण्यात

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जून महिन्यात टाइपरायटरवर अखेरची परीक्षा होणार आहे. यापुढे आता टायपिंगच्या परीक्षा संगणकावर घेण्याचा निर्णय २ जानेवारी रोजी घेण्यात आला. त्यामुळे टायपिंगची टिकटिक कायमची बंद होणार आहे.आधुनिकतेची कास धरत टाइपरायटर बंद करून संगणकावर टायपिंगची परीक्षा घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने २०१३ साली घेतला होता. तेव्हापासून संगणक आणि टाइपरायटर अशा दोन्ही परीक्षा सुरू होत्या. आता टाइपरायटरवरची शेवटची परीक्षा जून २०१६ला घेण्यात येणार असून, त्यानंतर सर्व परीक्षा संगणकावरच घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. (प्रतिनिधी)आॅनलाइन परीक्षानागपूर : टायपिंंगचा सराव नसल्यामुळे संगणकावर काम करण्यास गती येत नसल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने संगणकावर टायपिंगचा कोर्स सुरू केला. जीसीसी-टीबीसी(गव्हरमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स) असा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाची पहिली परीक्षा २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. संगणकावर टायपिंगची होणारी ही पहिलीच आॅनलाइन परीक्षा आहे. जीसीसी-टीबीसीचा अभ्यासक्रम टायपिंग परीक्षेसारखाच आहे. परीक्षेचा वेळ ९० मिनिटांचा करण्यात आला असून, निकालही त्याच वेळेस लागणार आहे.