शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरणात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

By admin | Updated: May 9, 2017 16:50 IST

पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंब्रा येथील दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमतलोणावळा, दि. 9 - पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या मुंब्रा येथील दोन पर्यटकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंबेगाव येथे ही दुर्घटना घडली. साजिद सलाम अली शेख (वय 20) व अब्दुल रहमान बादशहा (वय 18 दोघेही राहणार मुंब्रा, ठाणे) अशी या बुडून मृत झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार साजिद व अब्दुल यांच्यासह आठ जणांचा एक ग्रुप सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरात फिरायला आला होता. आंबेगाव येथील बोटिंग क्लबच्या मागील बाजूला हे सर्व जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले, यावेळी ग्रुपमधील काही जण बुडू लागल्याने साजिद, अब्दुल आणि अन्य मित्रांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला. यामध्ये बुडालेल्या मित्रांना वाचविण्यात यश आले. मात्र वाचविण्यासाठी गेलेले साजिद व अब्दुल हे बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्र हा लोणावळ्यातील रेस्क्यू टीमचे सदस्य महेश मसने, अजय राऊत, महिपती मानकर, अशोक कुटे, ब्रिजेश ठाकुर, अतुल लाड, प्रवीण देशमुख, अजय शेलार, दिनेश पवार, विकास मावकर, समीर जोशी, रोहित वर्तक, सागर कुंभार, सुनील गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवत दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान दोन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.पंधरा दिवसापुर्वी याच धरणात दोन पर्यटकांना जलसमाधी मिळाली होती. पोहता येत नसताना देखिल हलगर्जीपणाने पर्यटक धरणात उतरत असल्याने धरण क्षेत्रात पर्यटक बुडण्याच्या घटना वाढल्या आहेत.