शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वर्गात घुसून दोन शिक्षकांना मारहाण

By admin | Updated: September 6, 2014 02:23 IST

संस्थेने शिपायाला सेवेतून कमी का केले, असा जाब विचारत वीस ते पंचवीस युवकांच्या जमावाने वर्गात घुसून दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली.

सांगोला  (जि. सोलापूर) : संस्थेने शिपायाला सेवेतून कमी का केले, असा जाब विचारत वीस ते पंचवीस युवकांच्या जमावाने वर्गात घुसून दोन शिक्षकांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी नाझरा येथील विद्यामंदिर प्रशालेत घडली. शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना वर्गात घुसून बेदम मारहाण केलेला प्रकार निंदनीय असून या घटनेचा शिक्षक, संघटनेसह सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
विद्यामंदिर प्रशालेतील हरीदास खरात या शिपायास संस्थेने शासनाच्या आदेशानुसार सेवेतून कमी केले आहे. मात्र मला सेवेतून कमी करण्यास शिक्षकांचाच हात असल्याचा आरोप हरीदासने केला. यावरून संतप्त झालेल्या हरीदासचे वीस ते पंचवीस निकटवर्तीय शुक्रवारी सकाळी पावणोआकराच्या सुमारास 11 वी -12 वीच्या वर्गात घुसून अध्यापन करणा:या प्रा. गंगाधर घोंगडे व प्रा. महेश विभुते यांच्या वर्गात घुसून विद्याथ्र्याच्या समोरच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी हस्तक्षेप करीत जमाव व ग्रामस्थांना प्रशालेच्या आवारातून हुसकावून लावले. मुख्याध्यापक सुभाष महिमकर यांनी त्या शिपाई व जमावाविरुद्ध पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे. या घटनेतील विभुते यांना पंढरपूरच्या अतिदक्षता विभागात तर घोंगडे यांना सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.