शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दूध टेम्पोच्या धडकेत दोन टॅक्सींचा अपघात

By admin | Updated: August 27, 2016 01:51 IST

भरधाव वेगाने निघालेल्या दूध टेम्पोच्या धडकेत दोन टॅक्सींचा अपघात झाला.

मुंबई : भरधाव वेगाने निघालेल्या दूध टेम्पोच्या धडकेत दोन टॅक्सींचा अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी टेम्पोचालक सुदाम जाधव (२२) याला अटक केली आहे.मोहम्मद जयदुर अब्दुल रहेमान (३०), फैसल निसार अली अहमद (१९), राहुल सुरमान अली (३२), रुबल अहमद अब्दुल रहेमान आणि दीपक कहार (४३) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पहाटे ५च्या सुमारास रहेमान कुटुंबीयांनी डोंगरी येथून नालासोपाराकडे जाण्यासाठी टॅक्सी पकडली. दरम्यान, दादर येथील चित्रा सिनेमागृहासमोरील मार्गावर विरुद्ध दिशेने आलेल्या दुधाच्या टेम्पोने त्यांना धडक दिली. त्याचदरम्यान त्यांच्यापुढील टॅक्सीला टेम्पोची धडक झाली. या अपघातात दोन्ही टॅक्सी उलटून अपघात झाला. या अपघातात चालकांसह ४ प्रवासी जखमी झाले आहेत. प्रवासी कहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोच्या धडकेत दोन्हीही टॅक्सी एकमेकांना आदळल्या. मीही त्यात जखमी झालो. मात्र पाठच्या टॅक्सीत चौघे अडकल्याचे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. चौघांनाही सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. यामध्ये माझ्यासह माझा टॅक्सीचालकही किरकोळ जखमी झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)