शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

टेंभू येथे एकाच साडीने दोघींचा गळफास !

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

एकाच झाडाला आणि एकाच साडीने गळफास घेऊन महिलेसह मुलीने आत्महत्या केली. कऱ्हाड शहरानजीक टेंभू गावामध्ये शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस

कऱ्हाड (जि. सातारा) : एकाच झाडाला आणि एकाच साडीने गळफास घेऊन महिलेसह मुलीने आत्महत्या केली. कऱ्हाड शहरानजीक टेंभू गावामध्ये शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संबंधित महिला व मुलीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटली नव्हती. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांवरून त्या दोघी सातारा परिसरातील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कऱ्हाडपासून सुमारे पाच किलोमीटरवर टेंभू गाव असून, ओगलेवाडीतील रेल्वे स्टेशनपासून या गावाकडे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यानजीकच ‘मुळूकाचा बिघा’ नावाचे शिवार आहे. या शिवारात नेहमीच शेतकऱ्यांची वर्दळ असते. शनिवारी सकाळीही काही ग्रामस्थ या शिवारात गेले होते. त्यावेळी भोकरीच्या झाडाला एक महिला व मुलीचा मृतदेह लटकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिसांना एक पर्स आढळून आली. त्यामध्ये मोबाईलचा चार्जर व एसटीचे तिकीट सापडले. संबंधित तिकीट ३१ मार्च रोजीचे सातारा ते कऱ्हाड प्रवासाचे व दोन प्रवाशांचे आहे. त्यामुळे ते तिकीट संबंधित महिला व मुलीचेच असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पर्समध्ये पोलिसांना चार्जर आढळला. मात्र, मोबाईल आढळला नाही. त्यामुळे महिला व मुलीची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या पर्ससोबतच एक प्रवासी बॅग असून, त्या बॅगेमध्ये मुलीचे कपडे व काही साड्या आहेत. त्याव्यतिरिक्त ओळख पटण्यासारखा कोणताही पुरावा पर्स अथवा बॅगेमध्ये पोलिसांना आढळून आला नाही. (प्रतिनिधी)