शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे खटल्यात दोन सरकारी वकील

By admin | Updated: April 21, 2016 05:09 IST

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणाशी संबंधित खटल्यात कोल्हापुरात एक व उच्च न्यायालयात दुसरे असे दोन सरकारी वकील बाजू मांडणार आहेत.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणाशी संबंधित खटल्यात कोल्हापुरात एक व उच्च न्यायालयात दुसरे असे दोन सरकारी वकील बाजू मांडणार आहेत. पुण्याचे ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर हे मुख्य खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. त्यामुळे त्यांनाच संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावरील दाव्यांतही नियुक्त करावे, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती, परंतु सरकारने त्यांच्याऐवजी अतिरिक्त अ‍ॅडव्होकेट जनरल अनिल सिंग यांची नियुक्ती केली आहे. मेघा पानसरे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून तसे सांगण्यात आले.या खटल्यात सरकार पक्षाकडून भक्कमपणे बाजू मांडली जावी, म्हणून पानसरे कुटुंबीयांनीच आग्रह धरल्यावर निंबाळकर यांची सरकारने या खटल्यात नियुक्ती केली. खुनाचा मुख्य खटला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे, त्यामध्ये ते सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडत आहेत. त्यांना या खटल्यातील बारकावे माहीत आहेत व त्यांनीच उच्च न्यायालयातही बाजू मांडली तर जास्त योग्य ठरेल, असे पानसरे कुटुंबीयांचे म्हणणे होत, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळविण्यात आले होते, परंतु उच्च न्यायालयातील दाव्यात अतिरिक्त अ‍ॅडव्होकेट जनरल अनिल सिंग हे बाजू मांडतील, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे. या खटल्यातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याला लवकर जामीन मिळावा, अशी मागणी करणारा हा खटला आहे. सनातन संस्थेच्या वतीने अ‍ॅड. संजीव पुनाळकर यांनी ती याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)