शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात २ ठार १ जखमी

By admin | Updated: May 22, 2017 08:15 IST

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाजवळ आज सकाळी ६:૪५ वाजता झालेल्या कारच्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे.

ऑनालइन लोकमतलोणावळा, दि. 22 : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाजवळ आज सकाळी ६:૪५ वाजता झालेल्या कारच्या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. ૪ वर लोणावळा महाविद्यालयासमोर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी कार MH 14 EP 5550 ही मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक MH 20 AD 1015 वर समोरील बाजुने जोरात धडकून हा अपघात झाला. यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने कारमधील चालकासह एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य एक जण गंभिर जखमी झाला आहे.महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या आर्यन देवदूत पथकाकडून गाडीत आडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु केले असून जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.