शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बाल कल्याण समितीचे दोन सदस्य प्रथमच लाचखोरीप्रकरणी जाळ्यात

By admin | Updated: June 21, 2016 20:08 IST

वसतीगृहाच्या बाजूने अनुकूल अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना बाल कल्याण समितीच्या दोघा सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 -  वसतीगृहाच्या बाजूने अनुकूल अहवाल देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना बाल कल्याण समितीच्या दोघा सदस्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. योगेंद्र सुधाकर कुलकर्णी आणि रामचंद्र रंगनाथ कुंभार अशी त्यांची नावे आहेत़. बाल कल्याण समितीच्या सदस्यांवर लाच घेतल्याप्रकरणी प्रथमच अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे़. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्यांचे मुलामुलींचे वसतीगृह आहे़ या वसतीगृहाच्या संबंधात तक्रार अर्जाची चौकशीचे काम कुलकर्णी आणि कुंभार यांच्याकडे होते़ या चौकशीचा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने अनुकूल द्यावा, यासाठी बाल कल्याण समिीचे सदस्य कुलकर्णी आणि कुंभार यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती़. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केल्या असता ती खरी असल्याचे दिसून आले़. त्यानंतर मंगळवारी पुणे जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीच्या समोरील स्वामीज हॉटेलच्या तळमजल्यावर सापळा रचण्यात आला़. तक्रारदाराकडून २५ हजार रुपये स्वीकारताना दोघांना पकडण्यात आले़.