शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपघातात दोन ठार, दोन जखमी

By admin | Updated: April 30, 2016 02:42 IST

गांधारी पुलाशेजारील कठडा तोडून कार दोनशे फूट खोल कोसळून झालेल्या दुर्घटनेत कारमधील दोघी मायलेकी गंभीररीत्या जखमी झाल्या

महाड : मुंबई - गोवा महामार्गावर शहरानजीकच्या गांधारी पुलाशेजारील कठडा तोडून कार दोनशे फूट खोल कोसळून झालेल्या दुर्घटनेत कारमधील दोघी मायलेकी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ६.१७ वा.च्या सुमारास अपघात घडला.स्रेहा अनंत पवार (४४) व सायली अनंत पवार (२०) अशी जखमींची नावे असून पवार कुटुंबीय विरार येथून खेड येथे एस्टार कारने जात असताना वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला जाऊन खाली कोसळली. मोहोप्रे व गांधार येथील तरुणांनी अपघातग्रस्त जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई - गोवा महामार्गावर गांधारपाले येथील एका तरुणाचा अज्ञात वाहनाची ठोकर लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ११.३० वा. च्या सुमारास घडली. राजेश शांताराम वाघ (३०, रा. गांधारपाले) असे या मृत तरुणाचे नाव असून तो प्रातर्विधीसाठी महामार्ग ओलांडून जात असताना समोरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यावेळी गंभीररित्या जखमी झालेल्या राजेशचा रुग्णालयात मृत्यू झाला. गांधारपाले येथे ही घटना घडल्यानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.