शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन जॉबवर्करना होणार अटक

By admin | Updated: April 20, 2015 02:10 IST

केंद्रीय मूल्यांकन विभागातील गुणवाढ प्रकरणात आणखी दोन जॉबवर्कर्सचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आहे.

अमरावती : केंद्रीय मूल्यांकन विभागातील गुणवाढ प्रकरणात आणखी दोन जॉबवर्कर्सचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीतून पुढे आले आहे. त्या दोघांनाही पोलीस लवकरच अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जॉबवर्कर महेंद्र दमकेला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात आतापर्यंत १६ आरोपींना फे्रजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी मुख्य आरोपी महेंद्र दमकेची पोलीस कोठडीत चौकशी सुरु होती. रविवारी पुन्हा त्याला न्यायालयात हजर करुन पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्याच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली. चौकशीदरम्यान पुन्हा पोलिसांसमोर दोन जॉबवर्करचे नाव पुढे आले आहे. त्या जॉबवर्कर्सचा गुणवाढ प्रकरणात सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अद्यापही दोन विद्यार्थी पसार असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)