शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

दोन ‘हायटेक’ कॉपीबाजांना अटक

By admin | Updated: April 12, 2016 02:56 IST

राज्य राखीव दलाची शाखा असलेल्या भारत बटालियनमध्ये जवान भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी सकाळी सातारा

औरंगाबाद : राज्य राखीव दलाची शाखा असलेल्या भारत बटालियनमध्ये जवान भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोमवारी सकाळी सातारा परिसरातील परीक्षा केंद्रावर दोघांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे कॉपीसाठी त्यांनी अत्यंत हायटेक पद्धती वापरली होती. तसेच याच केंद्रावर भावाच्या नावे परीक्षा देणाऱ्या ‘डमी’ही अटक करण्यात आली आहे.मदन कपूरचंद गुसिंगे (२२, रा. जालना), विजयसिंग रतनसिंग जारवाल (२४, रा. पैठण) व जीवन गोविंद जरावंडे (१९, रा. अंबड) अशी कॉपीबाजांची नावे आहेत. भारत बटालियनमध्ये जवानाच्या ४४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८६९ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी सोमवारी बोलाविण्यात आले होते. या वेळी जारवाल आणि गुसिंगे यांनी बनियनच्या शिलाईमधून मायक्रोफोनची वायरिंग करून मोबाइलच्या आधारे कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार पर्यपेक्षकांच्या लक्षात आला. त्यानंतर अधिक तपासणी केली असता, जीवन जरावंडे हा भाऊ पवनच्या नावे परीक्षा देत असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यालाही अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)