शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजात दोन गटांत हाणामारी, एकाचा मृत्यू

By admin | Updated: July 15, 2015 00:02 IST

युवतीच्या छेडछाडीवरून दोन गटात दंगल उसळून, एका युवकाचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाशिम जिल्ह्णातील कारंजा येथे घडली.

वाशिम : युवतीच्या छेडछाडीवरून दोन गटात दंगल उसळून, एका युवकाचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी वाशिम जिल्ह्णातील कारंजा येथे घडली. शहरात तणावपूर्ण परिस्थिती असून, पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.कारंजा शहरातील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या एका युवतीची भारतीपूरा परिसरात राहणाऱ्या सोहेल अब्दुल गफार या युवकाने मंगळवारी सकाळी छेड काढली. त्यामुळे परिसरातील तरुणांनी सोहेलला मारहाण करीत पोलिस स्टेशनमध्ये नेले. याप्रकरणी युवतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून कारंजा पोलिसांनी कारवाई सुरू केली. या घटनेने संतप्त झालेल्या काही युवकांनी नेव्हीपुरा परिसरात जमाव क रून क ाही युवकांना मारहाण केली. यामुळे परिसरात तणाव झाला. भारतीपुरा परिसरातील युवकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी राम मंदीर परिसरात येऊन दगडफे क सुरू केली. त्यानंतर काही युवकांनी बाबू उर्फ सजाउद्दिन इस्लामोद्दिन आणि अस्लम नामक दोन युवकांना धारदार शस्त्रांनी गंभीर जखमी केले. पोलिसांनी दोघांनाही कारंजा ग्रामीण रुग्णालयात भरती केले; मात्र डॉक्टरांनी बाबूला मृत घोषित केले, तर अस्लमला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले.ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांशी सतत संपर्कात असून, अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री, वाशिमकोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलीसांना सहकार्य करावे.- विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम