शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने भोसकून दोन मित्रांची हत्या

By admin | Updated: June 10, 2017 14:48 IST

फलटण ते कांबळेश्वर रस्त्यावर दोन मित्रांची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

ऑनलाइन लोकमत

सातारा, दि. 10-  फलटण ते कांबळेश्वर रस्त्यावर दोन मित्रांची अज्ञातांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या दोघांची हत्या प्रेमप्रकरणातून घडला असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
बत्तीस वर्षिय विजय यशवंत सुळ  आणि तीस वर्षीय सुनील जालिंदर सोनवलकर  अशी हत्या झाले्ल्या दोघा मित्रांची नावं आहेत. हे दोघेही पैलवान होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, कांबळेश्वरजवळ सकाळी सातच्या सुमारास या दोघांचे मृतदेह काही लोकांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्याही अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचं दिसतं आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी एक घर आहे. त्या घराला सध्या कुलूप असून पोलिसांनी संबंधितांना शोधण्यासाठी ठिकठिकाणी पथकं रवाना केली आहेत. प्रेम प्रकरणातून हे कृत्य घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी श्वानाला पाचारण केले आहे. मात्र अद्याप पोलिसांना यासंदर्भात ठोस माहिती मिळाली नाही.
 
दरम्यान, विजय सूळ याने पंचायत समितीची अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यामुळे राजकीय वादातून तर हा प्रकार घडला नाही ना, या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केलाय.