शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दोन शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: September 20, 2016 00:16 IST

सततची नापिकीला कंटाळून बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी मृत्युला कवटाळले.

बुलडाणा, दि. १९: सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी मृत्यूला जवळ केले. यामध्ये लोणार तालुक्यातील दिव्यांग शेतकर्‍याचा सामावेश आहे. पहिल्या घटनेत लोणार तालुक्यातील पळसखेड येथील सुदाम त्र्यंबक जायभाये (४0) या दिव्यांग शेतकर्‍याने सततच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषप्राषण करून सोमवारी आत्महत्या केली. सुदाम जायभाये हे पायाने ५५ टक्के अधू होते. त्यांच्याकडे पाच एकर तीन गुंठे शेती होती. गत पाच वर्षांपासून सततची नापिकीमुळे त्यांच्यावर विविध बँकांचे दीड लाख रूपये कर्ज होते. कर्जाचा बोजा वाढल्याने चिंताग्रस्त सदामने रविवारी सायंकाळी विष प्राशन केले. ग्रामस्थांनी त्याला लोणार येथे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले. अखेर सोमवार, १९ सप्टेबरच्या सकाळी ४ वाजेच्या दरम्यान सुदाम यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा आप्त परिवार आहे. दुसर्‍या घटनेत सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील माधव लक्ष्मण टाले (३६) या शेतकर्‍याने १९ सप्टेंबर रोजी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचाकडे आडीच एकर शेती असून बँकेचे २२ हजार रुपर्य कर्ज होते. माधव टाले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.