शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

हिंगोलीत वसमत शहरात दोन स्फोट झाल्याचे वृत्त, ४ ठार

By admin | Updated: March 18, 2016 15:53 IST

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा गावात एका वेल्डींगच्या दुकानात स्फोट झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

वसमत, दि. १८ - हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात दोन स्फोट झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील हट्टा गावातील एका गॅरेजमध्ये वेल्डींग करताना  स्फोट झाला आहे. या स्फोटात ४ जण ठार झाले असून, १ जण गंभीर जखमी झाला आहे. 
 
दुसरा स्फोट वसमत शहरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात झाला असून, यात कचरा वेचणारा मुलगा जखमी झाल्याचे वृत्त आहे. वसमत शहरातील बहिर्जी नगर भागात सकाळी ९.३०च्या सुमारास अंकुश नावाचा १४ वर्षीय मुलगा भंगार वेचताना  मिळालेल्या एका डब्यात स्फोट झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अँसीडच्या डब्यात हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 
 
हे दोन्ही स्फोट नेमके कशामुळे झाले ते समजू शकलेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे. जनतेने कोणत्याही अफवांना बळी न पड़ता शांतता ठेवण्याचे आवाहन उपअधीक्षक पियूष जगताप यांनी केले आहे.