शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकी आणि ट्रक जळून खाक

By admin | Updated: April 22, 2016 11:46 IST

पुण्यात एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी जळीतकांडाची घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. २२ - एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी जळीतकांडाची घटना घडली आहे. शुक्रवार पेठ पोलीस ठाण्याच्या समोर दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. शुक्रवार पेठेतील नेहरु चौक येथे सहा तर बोंबील मार्केट येथे एक दुचाकी जाळण्यात आली आहे. तर दुसरीकडे वाघोली परिसरातील बाबूभाई गॅरजेमधील सहा ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. 
 
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ पोलीस ठाण्याच्या समोर वाहनांना आग लागल्याचा कॉल आला. अग्निशमन दलाच्या जवानांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, यामध्ये या सर्व दुचाकी जळून पूर्णपणे जळून खाक झाल्या. 
 
तर दुसरीकडे  वाघोली येथे उबाळेनगर परिसरात गॅरेजला लागलेल्या आगीत सहा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाले. आग लागली तेव्हा गॅरेजमध्ये १५ ते २० ट्रक होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळलं. गॅरेजमधील ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ही आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.