शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये दोन कोटी ७० लाखांची फसवणूक

By admin | Updated: May 30, 2016 04:19 IST

७० लाखांची रक्कम घेऊन ती दुसऱ्याच व्यक्तीला विकणाऱ्या जमीन मालकासह पाच जणांविरु द्ध राबोडी पोलीस ठाण्यात दीड वर्षापूर्वीच गुन्हा दाखल झाला

ठाणे : कल्याणजवळील वाव्होली गावातील २३ एकर जमीन एनए करून विकसित करण्याचे आमिष दाखवून दोन कोटी ७० लाखांची रक्कम घेऊन ती दुसऱ्याच व्यक्तीला विकणाऱ्या जमीन मालकासह पाच जणांविरु द्ध राबोडी पोलीस ठाण्यात दीड वर्षापूर्वीच गुन्हा दाखल झाला. त्यातील तक्रारदारांचा वकील राजकुमार उन्हाळेला दीड वर्षानंतर राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील पोलीस निरीक्षक अशोक सपकाळे यांनीही या प्रकरणात २० लाखांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे. उर्वरित चारही आरोपी अद्यापही पोलिसांना गुंगारा देत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. वकील उन्हाळे, रा. हिरानंदानी इस्टेट घोडबंदर रोड, ठाणे, पोलीस निरीक्षक सपकाळे रा. कोपरी, ठाणे, त्याची पत्नी वैशाली, जमीनमालक रमाकांत म्हात्रे, मु.पो. गुंदवली, ता. भिवंडी, जि. ठाणे आणि दलाल जितेश मोरे, रा. खोपट, ठाणे या पाच जणांनी संगनमताने ही कोट्यवधींची फसवणूक केल्याची तक्रार कळव्यातील चुन्नीलाल फारिया यांनी १५ नोव्हेंबर २०१४ रोजी केली होती. जून २०१० ते १५ नोव्हेंबर २०१४ या कालावधीत हा व्यवहार झाला. त्यापोटी उन्हाळे यांच्या कार्यालयात एक कोटी ३५ लाख रु पये रोख, तर एक कोटी ३५ लाख रु पये धनादेशाद्वारे असे दोन कोटी ७०लाख रु पये घेण्यात आले. यातील धनादेश हे म्हात्रे यांच्या नावाने देण्यात आले. पण म्हात्रे आणि सपकाळे यांना सामील झाले. राबोडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. १३ एप्रिल २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला. (प्रतिनिधी)