शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

सीएसटी स्थानकात बफरला धडकून लोकलचे २ डबे घसरले

By admin | Updated: December 8, 2015 08:59 IST

सीएसटी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील बफरला धडकून लोकलचे दोन डबे रुळावरून घसरल्याची दुर्घटना काल मध्यरात्री घडली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ८ - छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरील बफरला धडकून लोकलचे दोन डबे रुळावरून घसरल्याची दुर्घटना घडली. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास लोकल शंटिंगच्यावेळीस हा अपघात घडला. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

रात्रीची वेळ असल्यामुळे स्थानकावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या अपघातात लोकल व प्लॅटफॉर्मचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान सकाळी सहाच्या सुमारास अपघातग्रस्त लोकल रुळांवरून हटवण्यात आली असून लोकलसेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सीएसटीहून सुटणा-या काही लोकल उशीराने धावत आहेत.

या अपघातामुळे काही महिन्यांपूर्वी चर्चगेट स्थानकावर लोकल बफरला धडकून झालेल्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या. त्या अपघातात मोटरमनसह पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.