शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत पुन्हा ‘किलबिलाट’

By admin | Updated: June 16, 2017 01:14 IST

उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिलाट गुरुवारी पुन्हा एकदा सुरू झाला. शहर-उपनगरात सकाळपासून शाळेच्या पहिल्या दिवशी पालक आणि पाल्यांची गर्दी पाहायला मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमधील किलबिलाट गुरुवारी पुन्हा एकदा सुरू झाला. शहर-उपनगरात सकाळपासून शाळेच्या पहिल्या दिवशी पालक आणि पाल्यांची गर्दी पाहायला मिळाली. लहानग्यांमध्ये काहींना शाळा प्रिय आहे तर काहींना शाळेची कटकट नकोशी वाटते. मुलांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी काही शाळांनी चिमुरड्यांचे मिरवणुकीसह गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. अनेक शाळांमध्ये मुलांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. पहिल्याच दिवशी अभ्यासाचा पाठ शिकवण्यापेक्षा शाळेत गप्पागोष्टी, गीतगायन, खेळ आणि मनोरंजनाचे उपक्रम पार पडले. नवे दप्तर, नवे मित्र, नवा परिसर अगदी नव्या वातावरणात चिमुकल्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी काहीसे हसत, काहीसे रडत प्रवेश केला. मामाच्या गावाहून परत आलेल्या काही जणांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी जाण्याचा कंटाळा केला. त्यामुळे प्ले ग्रूप, नर्सरीपासून ते चौथीच्या वर्गापर्यंत संख्या कमी राहिली. पहिल्याच दिवशी काहींच्या चेहऱ्यावर उत्साह होता तर काही विद्यार्थी कंटाळवाणे दिसत होते. शाळेत गेल्यानंतर मात्र विद्यार्थी मित्र कंपनीत रमले.