शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत दोनदा बदली

By admin | Updated: December 16, 2015 02:19 IST

परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य नियंत्रण करता न आल्याने, हत्यार विभागात (एल ए) उचलबांगडी करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांची बदली, आता

मुंबई: परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांवर योग्य नियंत्रण करता न आल्याने, हत्यार विभागात (एल ए) उचलबांगडी करण्यात आलेल्या पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांची बदली, आता वाशिम जिल्ह्याच्या अधीक्षकपदी करण्यात आली आहे. त्याशिवाय दोघा अधिकाऱ्यांना अवघ्या आठ दिवसांपूर्वी झालेली बदली रद्द ठरवत, त्यांची अन्यत्र नियुक्ती करण्यात आली आहे. गृहविभागातर्फे नुकतेच हे आदेश जारी करण्यात आले.मुंबई परिमंडळ-१० अंतर्गत असलेल्या साकीनाका पोलीस ठाण्याच्या दोघा सहायक निरीक्षक व एका कॉन्स्टेबलने एका मॉडेलवर बलात्कार करून, तिच्याकडून ४.३५ लाख व रोख रक्कम उकळल्याची धक्कादायक घटना एप्रिलमध्ये उघडकीस आली होती. संबंधित तरुणीने तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना एसएमएस पाठवून तक्रार केली होती. याची चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकाराबाबत तत्कालीन उपायुक्त होळकर यांची हत्यार विभागात बदली करण्यात आली. आता त्यांना वाशिमला पाठविण्यात आले आहे. त्याशिवाय विनिता साहू यांची वाशिमहून सीआयडी नाशिकला विभागात तर डी. के. झळके यांची भंडारा येथून वाशिमला अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती. मात्र, ती रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी साहू यांची भंडाऱ्याच्या पोलीसप्रमुखपदी, तर झळके यांची नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण विद्यालयाच्या प्राचार्यपदी बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)