शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

महिला डब्यात २५ हजार पुरुषांची घुसखोरी

By admin | Updated: July 4, 2016 02:23 IST

लोकलमधील महिला डब्यात पुरुष प्रवाशांकडून प्रवेश केला जात असून, अशांविरोधात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे.

मुंबई : लोकलमधील महिला डब्यात पुरुष प्रवाशांकडून प्रवेश केला जात असून, अशांविरोधात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कठोर कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे. २0१४पासून ते आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त पुरुष प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ८0 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. आरक्षित महिला डब्यात पुरुषांनी घुसखोरी केल्यास त्या प्रवाशाला पकडून न्यायालयात हजर केले जाते आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. ही कारवाई जास्तीत जास्त एक हजार रुपयांपर्यंत होते. महिला डब्यातील पुरुष प्रवाशांची ही घुसखोरी थांबावी यासाठी १५ जुलैपर्यंत विशेष मोहीम पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने हाती घेतली आहे. (प्रतिनिधी) >२ जुलै रोजी विशेष मोहिमेद्वारे महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. यात १३६ जणांना पकडण्यात आले. अंधेरी, दादर, वांद्रे, बोरीवली, भार्इंदर, बोईसरमध्ये सर्वाधिक कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.