शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटींचे दागिने विमानतळावरून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:18 IST

सिंगापूरहून बेकायदेशीरपणे सोन्याच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने मुंबई

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिंगापूरहून बेकायदेशीरपणे सोन्याच्या दागिन्यांची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करत चार किलो सोन्याची चेन व कडे जप्त केले. सन्तेलचमी सुपरमनियम (४१) व मॅगीसवरी जैरमन ( ५९) अशी त्यांची नावे असून दागिन्यांची किंमत १ कोटी २० लाख रुपये आहे. सन्तेलचमी ही मलेशियाची तर जैरमन ही सिंगापूरची नागरिक आहे. दोघींनी कमरेला व हाताच्या कोपरामध्ये गुंडाळून दागिने घेवून आल्या होत्या, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.सिंगापूरहून जेट एअरवेज विमानाने दुपारी तीन वाजता या महिला आल्या होत्या. त्यांनी आपल्या कमरेला सोन्याचे चेन व हाताच्या कोपऱ्यामध्ये कडे लपविले होते. त्यामुळे विमानतळावरील तपासणीमध्ये ते आढळून आले नाही. मात्र एका महिला अधिकाऱ्याला त्यांच्या हालचालीबाबत संशय आल्याने त्यांची चेजिंग रुममध्ये नेवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी लपविलेले दागिने आढळून आले. दोघींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.