मुंबई : आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वेकडून १२ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीएसटी आणि एलटीटीहून मडगावसाठी या ट्रेन सोडण्यात येतील. ट्रेन क्रमांक 0१00१/0१00२ एलटीटी-मडगाव ट्रेनच्या ४, 0१0९१/0१0९२ सीएसटी-मडगावच्या ४, 0१00५/0१00६ एलटीटी-मडगावच्या २ आणि 0१0८९/0१0९0 सीएसटी-मडगावच्या विशेष ट्रेनच्याही २ फेऱ्या होतील.
आंगणेवाडी जत्रेसाठी मध्य रेल्वेच्या बारा ट्रेन
By admin | Updated: January 30, 2015 05:14 IST