शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बडे नेते अडचणीत?

By admin | Updated: December 9, 2015 01:19 IST

पोलीस कोठडीत असलेल्या चौघा नगरसेवकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात काही बडे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची नावे पुढे आली आहेत.

ठाणे : पोलीस कोठडीत असलेल्या चौघा नगरसेवकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यात काही बडे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे आता त्यांच्याही मागे चौकशीचा ससेमिरा लागून तेही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, चौघांना घरचे जेवण आणि औषधे मिळावीत यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात दिलेला अर्ज मंजूर करण्यात आला. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागविले, तरी पोलिसांनी आपले म्हणणे सादर केले नाही. अखेरीस चौघांनाही घरचे जेवण, तर जगदाळे आणि सुधाकर चव्हाणांना रक्तदाब - मधुमेहाची औषधे देण्यास परवानगी दिली. चौघांना वेगवेगळ्या पोलीस कोठडीत ठेवले आहे. कधी कापूरबावडी, कधी वर्तकनगर, तर सहा. पोलीस आयुक्त कार्यालयातील कोठडीत हलवले जाते. राजकीय वजन वापरून त्यांनी पोलिसांवर दबाव आणू नये, याकरिता हा निर्णय घेतल्याचे समजते. आयकर अधिकाऱ्यांकडेही चौकशी सप्टेंबर २०१४मध्ये आयकर विभागाने परमारांकडे धाड टाकली होती. त्या वेळी मिळालेल्या डायरीत काही नेत्यांना पैसे दिल्याच्या नोंदी होत्या. त्यासंबंधी अधिकाऱ्यांकडे चौकशी होत असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली. याशिवाय, परमार यांनी रोखीने पैसे दिल्याबाबत काही नोंदी पोलिसांकडे आहेत. ज्यांची नावे त्यात आहेत, त्या सर्वांना चौकशीसाठी ‘समन्स’ बजावले जाणार आहे.