शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम

By admin | Updated: November 7, 2015 02:53 IST

गत काही दिवसांपासून तूर डाळीवरून माजलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तुरीच्या उत्पादन वाढीसाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत

- नीलेश शहाकार,  बुलडाणागत काही दिवसांपासून तूर डाळीवरून माजलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने तुरीच्या उत्पादन वाढीसाठी विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना तूर बियाणे पुरविण्यात येणार असून, पीक संरक्षणासाठी अर्थ साहाय्यही देण्यात येणार आहे. यावर्षी राज्यात साधारण १२ लाख हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड करण्याचे लक्ष्य सरकारने निश्चित केले होते; परंतु आॅक्टोबरपर्यंत राज्यात अवघ्या ४.८५ लाख हेक्टर क्षेत्रावरच तुरीची लागवड झाली. महाराष्ट्रात गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन खूपच कमी झाले. यंदा त्यातही आणखी २५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात २०१३-१४ या वर्षात डाळीचे एकूण उत्पादन ३१६९ हजार टन एवढे झाले होते. ते २०१४-१५ या वर्षात १८६५ हजार टनापर्यंत खाली आले.मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याचा लाभ उचलत तूर डाळीची मोठ्या प्रमाणात साठेबाजी व काळाबाजार होत आहे. परिणामी गत काही दिवसांपासून, तूर डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. राज्यातील बहुतांश जनता प्रथिनांची गरज भागविण्यासाठी तूर डाळीवरच अवलंबून आहे.भविष्यात तूर लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविणे, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, या उद्देशाने २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यातील १६ जिल्ह्णांमध्ये संकरीत तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.