शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

भेंडवळची घटमांडणी मंगळवारी !

By admin | Updated: April 20, 2015 02:04 IST

३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी सायंकाळी पुंजाजी महाराज

जयदेव वानखडे,  जळगाव जामोद (जि. बुलडाणा)३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी सायंकाळी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. घटातील रात्रभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून २२ एप्रिल रोजी सूर्योदयासमयी यंदाच्या हंगामाविषयी भाकीत वर्तविले जाईल.वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या घटमांडणीची सुरूवात केली. ती परंपरा सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या भेंडवळच्या वाघ कुटुंबीयांनी आधुनिक युगातही जपली आहे. या विधीसाठी आवश्यक नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज व स्व. रामदास महाराज वाघ यांचे पुत्र पुंजाजी महाराज २१ एप्रिल रोजी सायंकाळी गावाच्या पुर्वेस बसस्टॅण्ड लगतच्या शेतात सूर्यास्ताचे वेळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटाची मांडणी करणार आहेत. शेतात गोलाकार घट तयार करून त्यामध्ये खरीप व रब्बी हंगामात येणारी १८ प्रकारची धान्ये गोलाकार पद्धतीने मांडली जातात. पृथ्वीचे प्रतीकात्मक स्वरूपातील पुरी, समुद्राचे प्रतीक घागर त्यावर असलेले पापड, भजा, वडा, पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीकात्मक मातीची ढेकळे, पानसुपारी ही सर्व प्रतीकात्मक खाद्य वस्तू व धान्याची मांडणी होईल.