शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग रजेला विलंब

By admin | Updated: September 19, 2016 05:43 IST

महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्यास त्यांना अडीच महिन्यांची रजा द्यावी, असे परिपत्रक सरकारने काढले आहे.

मुंबई : महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना क्षयरोग झाल्यास त्यांना अडीच महिन्यांची रजा द्यावी, असे परिपत्रक सरकारने काढले आहे. पण, अध्यादेश अजूनही लालफितीत अडकला आहे.परळच्या केईएम रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरला क्षयरोगाच्या उपचारासाठी रजा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रजेचा विषय चर्चेत आला. रुग्णालयातील प्रशासकीय विभाग निवासी डॉक्टरांच्या रजा मंजूर करते. या विभागाला परिपत्रक देण्यात आले असूनही रजा देण्यास नकार दिला जातो. मंत्र्यांच्या उपस्थितीत क्षयरोगाच्या उपचारांसाठी निवासी डॉक्टरांना आणि गर्भवती निवासी डॉक्टरांना अडीच महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली आहे. तरीदेखील महापालिकेच्या रुग्णालयांत ही रजा दिली जात नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मत मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी मांडले.प्रमुख रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, निवासी डॉक्टरांना शिक्षणाच्या तीन वर्षांच्या कालावधीत तीन महिने रजा मंजूर असते. ही रजा डॉक्टरांना मिळते. पण, क्षयरोगाच्या उपचारासाठी अडीच महिने रजा देण्याचा अध्यादेश अजूनही आलेला नाही. परिपत्रक प्रशासकीय विभागाला देण्यात आले आहे. नियमानुसार, प्रशासकीय विभाग रजा मंजूर करीत नाही. पण, निवासी डॉक्टरांना क्षयरोगाच्या उपचारासाठी रजा दिली जाते. मार्डशी चर्चा करून त्यांना एक पत्र पाठविण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)