शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

शिर्डीतील साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ जाहीर

By admin | Updated: July 30, 2016 03:52 IST

तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ शुक्रवारी जाहीर केले़ अध्यक्षपदी नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे तर उपाध्यक्षपदी

शिर्डी : तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ शुक्रवारी जाहीर केले़ अध्यक्षपदी नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे तर उपाध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ याशिवाय १२ जणांची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली आाहे.विश्वस्त मंडळात डॉ़ मनीषा श्यामसुंदर कायंदे, सचिन भागवत तांबे, अ‍ॅड़ मोहन मोतीलाल जयकर, प्रताप सखाहारी भोसले, डॉ़ राजेंद्र राजाबली सिंग, माजी खासदार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, बिपीन शंकरराव कोल्हे, रवींद्र गजानन मिर्लेकर, अमोल गजानन कीर्तिकर व पदसिद्ध असलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा अनिता विजय जगताप यांचा समावेश आहे़स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे यांचा विश्वस्तांत समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. विश्वस्त मंडळात शिवसेनेला उपाध्यक्षपद देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता़ तो न पाळल्याने आम्ही बाहेर पडणार असल्याचा गर्भित इशारा शिवसेनेचे नवनियुक्त विश्वस्त रवींद्र मिर्लेकर यांनी दिला आहे़ (तालुका प्रतिनिधी)पाच जागा रिक्त राज्य सरकारने आज केवळ १२ जणांचे विश्वस्त मंडळ जाहीर केले आहे़ अद्याप पाच जागा रिक्त असून मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणे यथावकाश व सोयीप्रमाणे संस्थानच्या मंडळाच्या विस्ताराचाही पायंडा पडण्याची चिन्हे आहेत़