शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

तृप्ती देसाईंचा 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यास नकार

By admin | Updated: September 22, 2016 09:24 IST

महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा देणा-या 'भूमाता ब्रिगेड'च्या तृप्ती देसाईंनी 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ -  महिलांच्या मंदिर प्रवेशासाठी लढा देणा-या 'भूमाता ब्रिगेड'च्या तृप्ती देसाई या प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र देसाई यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. ' इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने बिग बॉसमध्ये सहभागी होणे मला शक्य नाही' असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. 
अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या ' बिग बॉस'चा १० वा सीझन पुढील महिन्यात येणार असून तृप्ती देसाईंना शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. या शोमध्ये नेमही सेलिब्रिटी स्पर्धक सहभागी होतात, मात्र यावेळी शोमध्ये सामान्य जनतेलाही सहभागी होता येणार आहे. 
('बिग बॉस'मध्ये घुमणार महिलेचा आवाज! तृप्ती देसाई होणार सहभागी?)
  •  
 
आम्ही महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याची बिग बॉसनेही दखल घेतली असून त्यांनीच तृप्ती यांना शोमध्ये सहभागी होण्याबाबत विचारण केली होती. गेल्या महिन्यात त्यांची मीटिंगही झाली. मात्र या शोमध्ये सहभागी झाल्यास संपूर्ण ९० दिवस बिग बॉसच्या घरात रहावे लागते, बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क ठेवता येत नाही,  असे कळल्यानंतर तृप्ती यांनी निर्णयासाठी थोडा वेळ मागितला होता. तसेच या शोमधील ' बिग बॉस' चा आवाज महिलेचा असावा, अशी अटही त्यांनी ठेवलली होती. गेल्या ९ सीझनपासून एका पुरूषाने ही धुरा सांभाळली आहे, मात्र आता ती जबाबजारी महिलेकडे दिल्यास इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे 'महिला' हे क्षेत्रही गाजवतील असा मला विश्वास वाटतो, असे तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या.