शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

तृप्ती देसार्इंनी गाभाऱ्यात जाऊन त्र्यंबकेश्वराचे केले पूजन

By admin | Updated: April 23, 2016 03:51 IST

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळवण्यावरून निर्माण झालेला वाद संपुष्टात आल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी सहकाऱ्यांसह गाभाऱ्यात जाऊन

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळवण्यावरून निर्माण झालेला वाद संपुष्टात आल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी सहकाऱ्यांसह गाभाऱ्यात जाऊन भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी माथा टेकला. यावेळी त्यांनी विधिवत पूजाही केली. स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांनी गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले होते. त्यांनतर दर्शनाची मागणी सर्वप्रथम करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा केली. अनुचित घटना घडू नये म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील चौकात चोख पोलीस बंदोबस्त होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी महिलांना गाभाऱ्यात प्रवेश खुला झाल्याने येथील संघर्ष संपला असल्याचे सांगितले.मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी येत्या २८ एप्रिल रोजी विश्वस्तांशी चर्चा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)