शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

ट्रकची दुचाकीला धडक, चिमुकला ठार

By admin | Updated: October 26, 2016 22:05 IST

मोटारसायकलला भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने एक वर्षाचा बालक जागीच ठार तर अन्य तिघे जण गंभीर जखमी

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 26 - मोटारसायकलला भरधाव वेगाने निघालेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने एक वर्षाचा बालक जागीच ठार तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली़.
कार्तिक तानाजी काजळे (वय १ वर्ष, रा़. चुंगी, ता़. अक्कलकोट) असे मयत बालकाचे नाव आहे़ तर तन्मय तानाजी काजळे, सुनिता तानाजी काजळे, सौदागर कुमार कदम अशी जखमी तिघांची नावे आहेत़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार २६ आॅक्टोबर रोजी मामा सौदागर कदम यांच्या मोटारसायकलवर बसून तन्मय काजळे, सुनिता काजळे व कार्तिक काजळे हे चौघे  हन्नुर (ता़ अक्कलकोट) ते चिंचोलीकडे (ता़ तुळजापूर, जि़ उस्मानाबाद) जाताना टेलर नगरगावाच्या रोडवर मागून भरधाव वेगात येणा-या ट्रकने जोराची धडक दिली़. या धडकेत कार्तिक काजळे या एक वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. यातील जखमींवर जानकी हॉस्पीटल, अणदूर, ता़ तुळजापूर, जि़ उस्मानाबाद येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूरातील शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे़