शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएमला त्रिस्तरीय सुरक्षा

By admin | Updated: October 17, 2014 01:07 IST

नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणी स्थळी उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुम्समध्ये सुरक्षित

१२ ठिकाणी स्ट्रॉंग रुम्स : सीसीटीव्ही कॅमेरेनागपूर : नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणी स्थळी उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुम्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी शहरात सहा आणि ग्रामीणमध्ये सहा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी मतमोजणीस्थळाजवळ स्वतंत्र स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर सर्व केंद्रावरील ईव्हीएम तेथे सील करून ठेवण्यात आल्या. यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी गस्त ठेवण्यात येणार असून तेथील व्यवस्थेची देखरेख ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्यांना तेथे प्रवेश बंदी आहे. गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.काटोल मतदारसंघातील ईव्हीएम तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीतच्या प्रांगणात, सावनेरच्या शासकीय आयटीआयमध्ये, हिंगण्याच्या तेथील तहसील कार्यालयात, उमरेडच्या नुतन आदर्श महाविद्यालयात, कामठीच्या आयटीआय मौदा, रामटेकच्या आयटीआय रामटेक तसेच शहरातील दक्षिण-पश्चिमच्या ई्व्हीएम कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल, दक्षिण नागपूरच्या सांस्कृतिक बचत भवन बर्डी, पूर्वच्या ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालय, मध्यच्या शेतकरी भवन, फुटाळा, पश्चिम नागपूर गुंडेवार महाविद्यालय, उत्तर नागपूरच्या ईव्हीएम जिल्हा परिषद शाळा काटोल रोड येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सर्वच मतदारसंघात स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी रविवारी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)