शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तोतया डॉक्टरकडून व्यापाऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: April 30, 2016 00:39 IST

डॉक्टर असल्याचे सांगत रुग्णालयासाठी एसी, फ्रीज, कुलर आणि सीलिंग पंख्यांची खरेदीची आॅर्डर देण्याच्या आमिषाने दोन व्यावसायिकांची ९ लाख ५९ हजारांची फसवणूक

जिल्हा परिषदेचा ‘मार्च एंडिंग’ सरता सरेना! : नवीन वर्षातील कामांना मुहूर्त नाहीभंडारा : शासकीय आर्थिक वर्ष संपवून जवळपास एक महिना होत असतानाही जिल्हा परिषदेत अद्यापही ‘मार्च एंडिंग’ची कामे धडाक्यात सुरू आहेत. त्यामुळे मिनीमंत्रालयाचे आर्थिक वर्ष केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाकडून जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागाच्या योजनांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती तसेच सभापती यांनी सुचविलेले विकासाची कामे तसेच लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात विविध साहित्य वाटप केले जाते. यासाठी मात्र शासनाने खर्च व योजनांची अंमलबजावणी याकरिता टाईम टेबल ठरवून दिला आहे. ही सर्व कामे आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. यासाठी ३१ मार्च हा शासकीय आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या कालावधीत निधी खर्च होणे क्रमप्राप्त आहे. शासनाच्या धोरणानुसार आर्थिक वर्षातील खर्चाचा लेखा-जोखा हा मार्च एंडिंगपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये महिला व बालकल्याण, बांधकाम, समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य अशा सर्वच विभागांना राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा निधीमधून योजनांसाठी उपलब्ध होणाऱ्या कोट्यवधी रूपयांतून ही सर्व कामे केली जातात. मात्र दरवर्षीप्रमाणे चालू आर्थिक वर्षातील कामे तर केली जातात. याशिवाय मागील वर्षातील जुनी कामेसुद्धा याच धामधुमीत उरकवून घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत नित्याचीच बाब झाली आहे. याचप्रमाणे यंदा सन २०१५-१६ मधील आर्थिक वर्षातील जिल्हा परिषदेत आर्थिक व्यवहार शासकीय आर्थिक वर्ष ३१ मार्च हा संपवून जवळपास २८ दिवसांचा अवधी उलटून गेल्यावरही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना व विकासकामांची मार्च एंडिंगची प्रशासकीय कारवाई जिल्हा परिषदेत अद्यापही सुरू असल्याने सध्या झेडपीचा मार्च एडींग सरता सरेना, अशी प्रचिती या प्रकारामुळे येऊ लागली आहे. त्यामुळे मार्च एंडिंग केव्हा संपणार, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)