शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थी साहित्यापासून वंचित

By admin | Updated: July 21, 2016 03:16 IST

- जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधा तर मिळत नाहीच

रवींद्र साळवे,

मोखाडा- जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमध्ये सोयीसुविधा तर मिळत नाहीच मात्र, त्याचबरोबर शैक्षणिक साहित्यसुद्धा मिळत नसल्याने सांगा आम्ही कसं शिकायचं, असा सवाल आदिवासी विद्यार्थिनींनी उपस्थित केला आहे.आदिवासी विभागाच्या जव्हार प्रकल्पाच्या अंतर्गत जव्हार , मोखाडा, विक्रमगड व वाडा अशा चार तालुक्यांमध्ये ३० आश्रमशाळा चालवल्या जातात. यामध्ये १८ हजार १६९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटूनही येथे शिकणाऱ्या मुलांना वह्या, पेन, कंपास इत्यादी शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही, यामुळे शिक्षणात व्यत्यय येत आहे. आदिवासी विभागाचा प्रचंड निधी असूनही केवळ टेंडरची भ्रष्ट प्रक्रि या राबविणे स्थानिक ठेकेदारांना संगनमत साधून आपला हेतू साध्य करणे आदी प्रकारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहावे लागते. तसेच आदिवासी विभागाच्या रेनकोट खरेदीत ई टेंडरिंग डावलून मुख्याध्यापकामार्फत रेनकोट खरेदी केल्याने हे प्रकरण आदिवासी विभागाच्या चांगलेच अंगलट आले असून सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे.भाजप सरकारने सर्व खरेदी व्यवहार पारदर्शक होण्यासाठी ई निविदाचा प्रकार काढला आहे परंतु या प्रक्रियेतील जाचक अटी व शासकीय बांबूची उदासीनता याचा प्रत्यय या प्रकल्प कार्यालयातील आश्रमशाळांना आला आहे. गेल्या वर्षीसुद्धा विध्यार्थ्यांना तब्बल निम्मे वर्ष वाट पाहावी लागली होती आणि वर्ष संपल्यानंतर गणवेश देण्यात आले होते.