शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत घर देणार

By admin | Updated: May 30, 2016 04:43 IST

राज्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत राज्य शासनाकडून घर बांधून दिले जाणार आहे,

पुणे : राज्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत राज्य शासनाकडून घर बांधून दिले जाणार आहे, त्यानंतर एकही आदिवासी कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. यासाठी निधीची तरतूद व इतर सर्व नियोजन झाल्याचेही त्यांनी सांगितले.आदिवासी विभागाच्यावतीने पेसा योजनेची वर्षपूर्ती कार्यक्रमाचे करण्यात आले होते. पेसा योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना थेट ५ टक्के अनुदानाची रक्कम दिली जात आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही ग्रामपंचायतींना अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘पेसाचा निधी हा केवळ पैसा देत नाही तर अधिकार देतो. स्वत:च्या गावात आवश्यक वाटणारी कामे करण्याचा अधिकार यातून मिळतो. मागील वर्षभरात १८० कोटी रूपयांची २३ हजार ८३४ कामे हाती घेण्यात आली आहेत.’’ (प्रतिनिधी)महाराष्ट्रात प्रथम पेसाची अंमलबजावणी पेसा योजनेची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याचे विष्णू सावरा यांनी सांगितले. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण यावर हा निधी खर्च केला जात आहे. कुपोषण थांबविण्यासाठी अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. वारली कलेला जागतिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.