शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रसंस्कृतीचा खजिना उलगडणार

By admin | Updated: June 9, 2017 02:06 IST

गुगलच्या साहाय्याने डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची पोशाख संस्कृती आॅनलाइन म्युझियमद्वारे खुली करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुगलच्या साहाय्याने डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाची पोशाख संस्कृती आॅनलाइन म्युझियमद्वारे खुली करण्यात आली आहे. जगभरातील वस्त्रोद्योगाच्या ३ हजार वर्षांतील पोशाख आणि शैली यांचे आभासी दर्शन दाखवले जाणार आहे. गुगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरद्वारे ‘हम परिधान संस्कृती’ प्रकल्प डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयासह जगभरात १८० संग्रहालयांत कार्यरत आहे.ब्रिटिश पंक, व्हर्सेल्सच्या राजेशाही फॅशन आणि प्राचीन सिल्क रोड इत्यादी शैली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवली जाईल. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात १९व्या आणि २०व्या शतकातील कापड, मातीच्या वस्तू आणि दुर्मीळ पुस्तके ही तीन प्रकारची प्रदर्शने पाहायला मिळतील. भाऊ दाजी लाड संग्रहालयातील जॉन फोर्ब्स वॉटसन हा संग्रह या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. गुजरातमधील पटोला साडी आणि इतर प्रकारच्या साड्या कशा प्रकारे तयार केल्या जातात हे गुगल आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरच्या आर्ट कॅमेऱ्याद्वारे ‘गीगापिक्सल’ चित्राद्वारे पाहिले जाऊ शकते, हा सादरीकरणाचा मुख्य हेतू आहे. या वेळी डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या संचालिका आणि व्यवस्थापकीय विश्वस्त तस्निम झकारिया मेहता म्हणाल्या की, ‘आर्ट कल्चर’ हा प्रकल्प गुगलच्या कला आणि संस्कृती यांचा असल्याने आनंद होत आहे. १९व्या आणि २०व्या शतकापर्यंत मुंबईचे सर्वांत जुने डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयकडे पाहिले जाते. कापड, चिकणमातीच्या वस्तू आणि दुर्मीळ पुस्तके यांचा मोठा संग्रह आहे. जो आपल्या देशाच्या विविधतेचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवितो. आता जगभरातील लोकांना केवळ आपल्या प्रदर्शनाचे संकलन आॅनलाइन पाहण्याची संधी मिळणार आहे.