शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; चार ठार

By admin | Updated: May 28, 2017 13:48 IST

नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 28  - नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल्सला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.एम.एच.४९ जे. ८५१५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स हिंगणघाटकडे प्रवासी घेवून जात होती. दरम्यान जाम लगतच्या शेडगाव चौरस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्ता दुभाजकावर आदळून रस्त्याच्या कडेला उलटल्या गेली. यात दुचाकीवर असलेल्या दोघांना ट्रॅव्हल्सने चिरडले तर ट्रॅव्हल्समधील वाहक व एक प्रवासी ट्रॅव्हल्सखाली दबल्या गेला. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर व जाम पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले. तर जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले. अपघाताग्रस्त ट्रॅव्हल्स सरळ करण्याचे प्रयत्न सुरू असून या ट्रॅव्हल्सखाली आखणी काही प्रवासी दबले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे