ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १६ - येथील नारेगाव एमआयडीसी परिसरात एका कचराकुंडीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक कचरा वेचक महिलेचा मृत्यू झाला असून हा स्फोट नेमका कशामुळे झाला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सविस्तर वृत्त लवकरच....
By admin | Updated: October 16, 2014 12:26 IST