शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन विभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: April 8, 2017 01:24 IST

राज्यातील परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षकांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या.

पुणे : राज्यातील परिवहन विभागातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षकांच्या शुक्रवारी बदल्या करण्यात आल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पुणे कार्यालयातील अनिल पाटील आणि पिंपरी-चिंचवड कार्यालयातील अजित शिंदे यांची अनुक्रमे वसई व कराड येथे बदली झाली आहे. राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकूण १२ उपप्रादेशिक अधिकारी, १७ सहायक अधिकारी आणि ७१ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. पुण्यातून बदली झालेले पाटील यांच्या जागी नांदेड येथील विनोद सगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अजित शिंदे यांच्या जागी पनवेल येथे कार्यरत असलेले आनंद पाटील यांची बदली झाली आहे. पुण्यातील सहायक अधिकारी राजेंद्र सातव यांची वाशी येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवड येथील विनोद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोटार वाहन निरीक्षकांमध्ये पुण्यातून रमेश माळवदे, उत्तम राठोड, नीलेश दहेकर आणि माधव सूर्यवंशी यांची, तर पिंपरी-चिंचवड येथून संग्रामकुमार जगताप आणि सुरेश तुरकणे यांची बदली करण्यात आली आहे.