शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

ट्रान्सफार्मर खाक, गाव अंधारात

By admin | Updated: July 20, 2016 03:50 IST

तलासरी तालुक्यातील आमगाव डोंगारी गावाला वीज पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर जळल्याने या भागातील ग्रामस्थ सहा दिवस पासून अंधारात

तलासरी: तलासरी तालुक्यातील आमगाव डोंगारी गावाला वीज पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर जळल्याने या भागातील ग्रामस्थ सहा दिवस पासून अंधारात आहेत वीज नसल्याने पाणी असूनही ते न मिळाल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत सहा दिवसांपासून ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी महावितरणकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर संतापलेल्या ग्रामस्थांनी तलासरी वीज वितरण कार्यालयातच ट्रान्सफार्मर बसेपर्यंत उपोषणासाठी ठिय्या दिला.ट्रान्सफार्मर तात्काळ मागवून बसवून देतो असे अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा आधी ट्रान्सफार्मर बसवा, मग उपोषण सोडतो अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने वीज कार्यालय बाहेर तणाव निर्माण झाला या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता ट्रान्सफार्मर पालघर वरून मागविण्यात आला आहे. तो संध्याकाळ पर्यंत बसवतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण प्रथम ट्रान्सफार्मर आधी बसावा या ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु झाली. (वार्ताहर)