शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टे्रलरची धडक; पोलिसाचा मृत्यू

By admin | Updated: November 20, 2015 05:39 IST

भरधाव वेगाने निघालेल्या टे्रलरच्या धडकेत एक पोलीस शिपाई जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना वडाळ्यात घडली. या ट्रेलरने सात टॅक्सींनाही धडक दिली.

मुंबई : भरधाव वेगाने निघालेल्या टे्रलरच्या धडकेत एक पोलीस शिपाई जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना वडाळ्यात घडली. या ट्रेलरने सात टॅक्सींनाही धडक दिली. या अपघातात या टॅक्सींचा अक्षरश: चुराडा झाला. या प्रकरणी टे्रलर चालक गजेंद्रकुमार सुखदेव सिंग (४४) याला अटक करण्यात आली आहे.संजीव तुकाराम पाटील (५२) असे या घटनेतील मृत पावलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. पाटील हे अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात कार्यरत होते. वडाळा येथील गणेश नगर परिसरात ते वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी ८च्या सुमारास जॉगिंगसाठी ते घराबाहेर पडले. एसपी रोड परिसरात जॉगिंग करत असताना, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टे्रलरखाली ते चिरडले गेले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सात टॅक्सींना उडवून टे्रलर उलटला. स्थानिकांच्या मदतीने पाटील यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा झाडखंड येथील रहिवाशी असलेला सिंग, सकाळी नवी मुंबईतील कळंबोली येथून टे्रलर घेऊन मुंबईकडे येण्यासाठी निघाला होता. सकाळची वेळ असल्याने, तसेच मोकळा रस्ता असल्याने, तो टे्रलर भरधाव वेगाने नेत होता. वडाळा स्थानकादरम्यान त्याचा टे्रलरवरचा ताबा सुटून हा अपघात घडला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक परशुराम कार्यकर्ते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)