शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग

By admin | Updated: June 28, 2016 01:02 IST

उद्योजक व व्यापाऱ्यांच्या मदतीवरच भाजपला केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करता आली.

येरवडा : उद्योजक व व्यापाऱ्यांच्या मदतीवरच भाजपला केंद्रात आणि राज्यात सत्ता स्थापन करता आली. मात्र, भाजप सरकारने व्यापाऱ्यांनाच अडचणीत आणण्याचे ‘उद्योग’ सुरू केल्याने व्यापारी बांधवांना भाजपला निवडणुकांमध्ये केलेल्या मदतीचा पश्चाताप होत आहे. पुणे शहरावर पुढील काळात पूर्णपणे शिवसेनेचेच वर्चस्व राहील, असे मत शिवसेनाप्रणीत शिव व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चिंंटू शेख यांनी व्यक्त केले.येरवड्यात अतुर भवनमध्ये घेण्यात आलेल्या शिव व्यापारी सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेनेच्या कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस रघुनाथ कुचिक, व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसन्नकुमार, पुणे शहराध्यक्ष आनंद गोयल, पालिका गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक संजय भोसले, विजय देशमुख, सागर माळकर, युवा सेनेचे शहराध्यक्ष नितीन भुजबळ, विशाल शेंडकर, जावेद सय्यद, अनिल जावळकर, संजय जाधव, राजेंद्र शितोळे, सुजीत गंगावणे, नौशाद शेख, रितेश अगरवाल, अशोक अगरवाल, अनिल अगरवाल, विनोद गोयल, मोहन अगरवाल, संजय अगरवाल, विनोद अगरवाल, मोहन अगरवाल, नरेश अगरवाल व पुणे शहरातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद गोयल यांनी स्वागत केले. प्रशांत मोरे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)या वेळी आनंद गोयल यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण सुभाष उत्तेकर, नीलम विष्णू जाधव व निखिल गजरमल या अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकल भेट दिल्या, तसेच येरवड्यातील जीवनधारा अपंग संचालित संस्थेतील मतिमंद मुलांना शालेय साहित्याची मदत केली.