शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

समर्पित, नि:स्वार्थी नेतृत्वाची अखेर सा.रे.पाटील यांना विधानसभेची श्रद्धांजली

By admin | Updated: April 6, 2015 23:21 IST

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सा.रे.पाटील यांना आज विधानसभेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. समर्पित भावनेने राजकारण

मुंबई : सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार सा.रे.पाटील यांना आज विधानसभेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. समर्पित भावनेने राजकारण व समाजकारण करणारा एक नि:स्वार्थी नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडताना सा.रे.पाटील यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षाने एक ज्येष्ठ मागदर्शक गमावला. आपल वैयक्तिक हानीही झाली आहे. अजातशत्रू असा हा नेता होता. राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले की समाजवादी विचारसरणीचे तहहयात आचरण करणारे सा.रे.पाटील हे सार्वजनिक जिवनातील आदर्श नेते होते. आधुनिक शेती, ऊस उत्पादकांच्या हिताची कारखानदारी त्यांनी केली. ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, शिवसेनेने उल्हास पााटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शोकभावना व्यक्त केल्या. ‘आपण यावेळी सा.रे.पाटील यांच्याविरुद्धध लढलो आणि जिंकलो पण त्या विषयीची कुठलीही कटूता येऊ न देता दोन तासातच त्यांनी माझे अभिनंदन केले, असे उल्हास पाटील म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)